Yugantar (युगांतर)
Yugantar (युगांतर)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कुळ, जात, वर्ण, धर्म, जन्मस्थान वा देश याविषयी व्यक्तीला वाटणारे प्रेम वा निष्ठा जन्मदत्त स्वरूपाच्या असतात, त्या जन्माने मिळतात. याउलट न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता, नीती व लोकशाही या मूल्यांविषयीच्या निष्ठा प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागतात. जन्मदत्त निष्ठा बलवत्तर दिसल्या तरी कालांतराने त्या दुबळया होतात आणि समाज प्रगल्भ मूल्यनिष्ठांकडे जातो. जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यनिष्ठाकडे जाणे याचेच नाव प्रबोधन आहे व तेच समाजाचे खरे उन्नयनही आहे. युगांतर मध्ये या स्थित्यंतराचा विस्तृत आढावा प्रमाणांसह घेतला आहे.
ISBN No. | :31151 |
Author | :Suresh Dwadashivar |
Publisher | :Sadhana Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :100 |
Language | :Marathi |