Doctoranchya Jagat ( डॉक्टरांच्या जगात )
Doctoranchya Jagat ( डॉक्टरांच्या जगात )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अशा पुस्तकांचे नेमके स्थान कोणते? ही पुस्तके वैद्यकाचे ज्ञान देण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. डॉक्टर आणि रूग्ण ह्यांच्यामध्ये संवादाचा पूल बांधण्याचे काम ती करतात. गैरसमजुती, अल्पविश्वास आणि संशय ह्या सगळ्यांच्या फेर्यात डॉक्टर रूग्ण हे नाते सापडले आहे.डॉक्टर रुग्ण हे नाते अक्षयी विश्वासाचे असणे गरजेचे आहे आणि प्रस्तुत पुस्यक अशा नात्याची पायाभरणी करते.
Publisher | :Granthali |
Binding | :paperbag |
Pages | :154 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |