Skip to product information
1 of 2

akshardhara

Maidani Sadhe Sope Khel (मैदानी साधे सोपे खेळ)

Maidani Sadhe Sope Khel (मैदानी साधे सोपे खेळ)

Regular price Rs.45.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.45.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

खेळ हा जीवनात आवश्यक असणारी बाब आहे. खेळामुळे नुसते शारिरीक फायदेच नाही तर मानसिक बौध्दिक व जीवनात आवश्यक अशा असलेल्या -याच बाबी शिकायला मिळतात. लहानांसाठी आई हेच एक चालते बोलते खेळणे असते. जेव्हा मुल वाढायला लागते तेव्हा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी वयोमानानुसार त्याचे खेळ बदलत जातात. अगदी चेंडू ढकलणे ते घोडा - गाडी, तीन पायाची सायकल ते घसरगुंडी, झोपाळयावर बसण्यापासून पकडापकडीपर्यंत असे विविध अंगी खेळ तो खेळत असतो. वेळप्रसंगी भातूकली सारखा खेळ एकटयानेही खेळत त्या मुलाचा विकास होत असतो.

ISBN No. :3125
Author :Arun G Deshmukh
Publisher :Manorama Prakashan
Binding :Paperback
Pages :56
Language :Marathi
Edition :3rd/2016 - 1st/2005
View full details