NaN
/
of
-Infinity
akshardhara
Tukobanchya Abhanganchi Shailimimansa ( तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा )
Tukobanchya Abhanganchi Shailimimansa ( तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुकोबांची गाथा म्हणजे मराठी सारस्वताचे वैभव. तुकोबांचे संतत्व, त्यांचा रोकडा उपदेश, काळाच्या कसोटीवर उतरलेले त्यांचे अभंग, 'रात्रंदिन युध्दाचा प्रसंग' असे त्यांचे जीवन या साऱ्याचे तीन शतकांहून अधिक काळ मराठी मनावर गारूड आहे. तुकोबांच्या उक्ती म्हणजे जणू मराठी भाषेची अंगभूत कवचकुंडले. आपल्याला अद्वितीय वाटणाऱ्या तुकोबांच्या साहित्याला आधुनिक साहित्यशास्त्राच्या कसोटया लावल्या तर? डॉ. दिलीप धोंडगे यांनी हाच प्रयत्न केला. 'शैलीविज्ञान' या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला.
ISBN No. | :9788174348586 |
Author | :Dr Dilip Dhondage |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :307 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2014 |