Skip to product information
1 of 2

Katharup Shakespeare (कथारुप शेक्सपिअर)

Katharup Shakespeare (कथारुप शेक्सपिअर)

Regular price Rs.1,170.00
Regular price Rs.1,300.00 Sale price Rs.1,170.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे.
Author :Prabhakar Deshpande Sakharekar
Publisher :Janashakti Vachak Chalval
Binding :Paperback
Pages :1169
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details