Skip to product information
1 of 2

akshardhara

Mehbub Khan (मेहबूब खान)

Mehbub Khan (मेहबूब खान)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

मदर इंडिया या अजरामर चित्रपटांचे निर्माता आणि दिग्दर्शक अनमोल घडी, अंदाज, अमर, आन अशा अविस्मरणीय कलाकृतींची मालिका निर्माण करणारे मेहबूब. रूपेरी पडदयावरील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चकित करणा-या मेहबूब यांची जीवन कहाणी देखील तशीच थक्क करणारी. चित्रपट सृष्टीला मानाचे स्थान मिळवून देणा-या, भारतीय चित्रपटांची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावणा-या मेहबूब यांचा कलंदर प्रवास उलगडणारा हा रसिला ग्रंथ.

ISBN No. :31405
Author :Shashikant Kinikar
Publisher :Pratik Prakashan
Binding :Paperback
Pages :280
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details