Skip to product information
1 of 2

akshardhara

Ayurved Ani Niramay Jivan ( आयुर्वेद आणि निरामय जीवन )

Ayurved Ani Niramay Jivan ( आयुर्वेद आणि निरामय जीवन )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बालवयातील मुलांच्या समस्या व बलोपासना याविषयीच्या मार्गदर्शनाबरोबरच सतरा ते सत्तावीस वयाच्या तरूण तरूणींच्या शारीरिक व मानसिक जिज्ञासेचे व समस्यांचे निराकरण वाचकांना या ग्रंथात मिळते. विवाहोत्तर अपत्यसंभवा विषयीची सांगोपांग चर्चाही संततीनियमनासह डॉ. ब. ल.वष्ट यांनी यात केली आहे आणि वार्धक्यचिंतना तून सुखी, आरोग्यपूर्ण व आनंदी वार्धक्याची कल्पनाही स्पष्ट मांडली आहे. जणू निरामय जीवनाची गुरुकिल्लीच.

Author :Dr B L Vashta
Publisher :Continental Prakashan
Binding :paperbag
Pages :281
Language :Marathi
Edition :2015
View full details