NaN
/
of
-Infinity
akshardhara
Prerana The Sound Of Silence (प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स)
Prerana The Sound Of Silence (प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
उज्वलाने लिहिलेले हे पुस्तक वाचले. उज्वला, केशव आणि प्रेरणा या विलक्षण कुटूंबाची ही कहाणी आहे. यात लेखक लिहितात तशा कल्पनेच्या भरा-या नाहीत की भाषेचा अनोखा अविष्कार नाही. यातले प्रत्येक वाक्य नि शब्द ते तिघे जगलेले आहेत. प्रत्येक गोष्ट मिळवावी लागली ती झगडा देउनच. आणि मुख्य म्हणजे यातून तावून सुलाखून बाहेर आलेत. त्यामुळे त्यांच्या जगण्याला प्रेरक अशी झळाळी आली आहे.
Author | :Dr Ujjwala Sahane |
Publisher | :Prerana Communication |
Binding | :Paperback |
Pages | :236 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |