Skip to product information
1 of 2

Babacha Bagicha ( बाबाचा बगीचा )

Babacha Bagicha ( बाबाचा बगीचा )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 124

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मराठी साहित्याच्या हास्यबगिच्यातील अग्रक्रमान घ्याव अस नाव आहे चिंतामणी विनायक जोशी. त्यांच्या बाबाचा बगीचा या पुस्तकातील विनोदी लेख म्हणजे जणू काही हास्यफुलेच आहेत. या पुस्तकातील बारा लेखांतून चिं. वि. जोशी यांनी विविधरंगी माणसांच्या गोष्टी फुलवल्या आहेत. गमती गमतीन फुलवलेल्या या गोष्टी वाचकांच्या मनाला आल्हाड देतात. श्रेष्ठ विनोदाची ऒळख नव्या पिढीला करून देतात. 

Author :C V Joshi
Publisher :Continental Prakashan
Binding :paperbag
Pages :124
Language :Marathi
Edition :2015
View full details