NaN
/
of
-Infinity
akshardhara
Balayogi ( बालयोगी )
Balayogi ( बालयोगी )
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 68
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ईश्वर आणि मानव हे भिन्न नाहीत. उलट प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश असतोच आणि अशा व्यक्तींचा समूह म्हणजे समाज ! या अफाट समाजाची चाकरी करण्यासाठी गेरूआ रंगाची छाटी आणि दंड कमंडलु घेऊन संचार केला तरच चालेल, ही भावना सोडून द्यायला हवी आपण! महात्मा गांधीच्यासारखी जगदवंद्य समाजसेवकांनी ज्या तर्हेने सेवाश्रम चालविले तसे काही आदर्श आपण यापुढे ठेवले पाहिजेत. मठ म्हणजेच निरूद्योगी आयतोबांचे अड्डे न होता ती समाजसेवेची केंद्रे व्हावयास हवी.
Author | :C V Joshi |
Publisher | :Continental Prakashan / Mihana Publications |
Binding | :paperbag |
Pages | :68 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |