Anandayatri (आनंदयात्री)
Anandayatri (आनंदयात्री)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Out of stock
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आनंदयात्री : हे पुस्तक लिहून मोहन गोरे यांनी आनंदाची गुरूकिल्ली वाचकांच्या हाती दिली आहे. अडचणींतून आनंदाकडे घेऊन जाणार्या संवेदनांचा हा दृष्टांत आहे. कष्टातून कळसांकडे कसं जाता येतं, ते या कहाणीतून उलगडत जातं. आयुष्यातील सर्वात छोटी पर्व पर्वणीच्या पायथ्यापासून उंच शिखरापर्यंत नेऊन सोडतात. गरीबीपासून गौरवापर्यंतचा हा प्रवास कमालीचा करुणामय आणि कमालीचा कणखर आहे.
ISBN No. | :9789384475697 |
Author | :Mohan Gore |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |