1
/
of
2
akshardhara
Aanandi Mrutyu (आनंदी मृत्यु)
Aanandi Mrutyu (आनंदी मृत्यु)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मरणोत्तर आत्म्याचे अस्तित्व अर्थात् मृत्यूनंतरचे जीवन हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. या गुढ दालनात थोडेसे डोकावण्याचा प्रयत्न करीत आहोत. आत्मा म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय ? मृत्यू का येतो? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? असंख्य प्रश्न उभे राहतात. परंतु या बाबतीत आता पाश्चात्य महाराष्ट्रातील संशोधन आपल्या पूर्वाचार्यांनी लिहून ठेवलेल्या वर्णनाशी जुळते आहे हे पाहून आश्चर्य वाटते.
ISBN No. | :31565 |
Author | :Anand Pimpalkar |
Publisher | :Anandi Vastu Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |

