Skip to product information
1 of 2

akshardhara

Aparajit Yodha (अपराजित योद्धा)

Aparajit Yodha (अपराजित योद्धा)

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही कर्तृत्वाच्या भरारीला चांगुलपणाचे पंख लावून राजकारणात मोठी मजल मारता येते ही उमेद जागविणारे आर. आर. पाटील यांचे जीवन होते. सर्वसामान्यांसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी असणारे त्यांचे कार्य ग्रंथरुपाने शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.

ISBN No. :31578
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2015
View full details