Great Bhet (ग्रेट भेट)
Great Bhet (ग्रेट भेट)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Low stock: 8 left
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
विश्वाच्या अफाट पसार्या नं मती गुंग होत असतानाच इतक्या असाध्य आणि अनाकलनीय वाटणार्याी विश्वातल्या रहस्याशी माणसानं घेतलेली टक्कर म्हणजे एका साहसकथेप्रमाणेच वाढेल, अशीही एक आशा आहे. निदान मला तरी हे सगळं वाचताना आणि हे लिहताना तसं वाटलं एवढं नक्की ! माझं बहुतांशी वाचन आणि विचारं जरी इंग्रजीतून चालले असले, तरी हे पुस्तक मी मुद्दामहूनच मराठीतून लिहितोय.
ISBN No. | :31687 |
Author | :Achyut Godbole |
Publisher | :Deepastambh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |