Shrinamdev Jani Aani Nagari (श्रीनामदेव जनी आणि नागरी)
Shrinamdev Jani Aani Nagari (श्रीनामदेव जनी आणि नागरी)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Author:
Publisher:
Pages: 124
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
विठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातील परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ॠण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या वैष्णवभक्तीला मायलेकरांच्या नात्याचा वत्सल रंग दिला. त्या भक्तीला हरिकीर्तनाची जोड दिली आणि वारकरी कीर्तन परंपरेचे ते प्रवर्तक ठरले. त्याचबरोबर कमालीच्या राजकीय - सामाजिक अस्थिरतेच्या काळात त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका थेट पंजाबात नेउन उभवली.
ISBN No. | :9789384416492 |
Author | :R C Dhere |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :124 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |