Indira Gandhi Anibani Ani Bharatiya Lokashahi ( इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही )
Indira Gandhi Anibani Ani Bharatiya Lokashahi ( इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही )
Regular price
Rs.355.50
Regular price
Rs.395.00
Sale price
Rs.355.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 327
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ashok Jain
महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापुन टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उदबोधक!
Author | :P N Dhar |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :327 |
Language | :Marathi |
Edition | :2002 |