Half Bad-(हाफ बॅड)
Half Bad-(हाफ बॅड)
Regular price
Rs.297.00
Regular price
Rs.330.00
Sale price
Rs.297.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘हाफ बॅड’ ही कादंबरी अतिशय सफाईने लिहिलेली असून वाचकाला खिळवून ठेवते.एखाद्या मानवी समाजातील गट वाईट करणीतून जगातील सर्व दृष्ट प्रवृत्तीचं दर्शन घडवणारा मानव जातीचा शत्रू कसा होतो हे हयात दाखवलं आहे.एका जुन्या म्हणीप्रमाणे चांगली माणसं वेळ पडली तर वाईटाहून वाईट कशी हू शकतात ह्याची वाचकांना जाणीव आहे, हे सॅली ग्रीनन बरोबर ओळखून व्यक्तिरेखा घडवल्या आहेत.वेळप्रसंगी कथानायक नाथनपासून इतर सद्वर्तनी व्यक्ती अत्यंत निर्दय आणि निर्घुणपणे वागतात ह्याचं समर्थनही लेखिकेनं खुबीनं केलं आहे.
ISBN No. | :9780141350868 |
Author | :Sally Green |
Publisher | :Saraswati Publishing Company Pvt Ltd |
Translator | :Ajit Thakur |
Binding | :Paperback |
Pages | :311 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |