NaN
/
of
-Infinity
akshardhara
Bundelkhandacha Maharaja Chatrasal (बुंदेलखंड्चा महाराजा छत्रसाल )
Bundelkhandacha Maharaja Chatrasal (बुंदेलखंड्चा महाराजा छत्रसाल )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
छत्रसाल. हा कोण? महाराष्ट्रात शिवाजी स्वराज्य उभे करीत होता. ते नेस्तनाबूत करण्यासाठी एकामागून एक मोगल सरदार चालून येत होते, आणि पराभूत होउन परत जात होते.
इ.स. 1665 साली मिर्झा राजा जयसिंग हया कसलेल्या सेनानीची महाराष्ट्रवर धाड आली. त्या स्वारीत त्याचेबरोबर होता छत्रसाल! एक पंधरा - सोळा वर्षांचा पोरसवदा तरूण !
छत्रसाल आला होता शिवाजीचा मोड करायला, पण झाले निराळेच - तो शिवाजीला भेटला आणि त्याच्याकडून मंत्र घेउन मोगल बादशाहीविरूध्द लढून नर्मदेच्या पलीकडे बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य करण्याच्या ईर्ष्येने परत फिरला.
View full details
ISBN No. | :32482 |
Author | :Sadashiv Athawale |
Publisher | :Shreevidya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2000 |