1
/
of
2
akshardhara
Vivekachi Pataka Gheu Khandyavari (विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी)
Vivekachi Pataka Gheu Khandyavari (विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवरील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांचे विचार किंवा भाष्य मराठीतील प्रमुख दैनिकांनी वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे. त्यातील निवडक लेखांचा हा संग्रह. शोषण करणार्या अंधश्रद्धांविरोधी चळवळ तर चालू आहेच, परंतु धर्मनिरपेक्षतेचा आग्रह, विधायक कृतिशील धर्मचिकित्सा करणे, विवेकवादाचा प्रसार अशा कालोचित योग्य मार्गाने या कार्याचा विस्तारही होत आहे. ही समग्रता या लेखनातून सहजपणे समोर येते. सुसष्ट प्रतिपादन, तर्कशुद्ध विचार, आर्जवी युक्ि तवाद, थेट भिडणारी तळमळ ही नरेंद्र दाभोलकर यांची सर्व वैशिष्ट्ये या लेखनात पुरेपुर उतरली आहेत.
| ISBN No. | :9788172947040 |
| Author | :Dr Narendra Dabholkar |
| Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
| Binding | :Paperback |
| Pages | :168 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2009 |
