akshardhara
Krantisinhachi Gavaran Boli ( क्रांतिसिंहाची गावरान बोली )
Krantisinhachi Gavaran Boli ( क्रांतिसिंहाची गावरान बोली )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ग्रामीण भाषेतील त्यांची अस्सल मराठमोळी व परखड उदाहरणे शेतकर्यांच्या भेट अंत:करणालाच जाऊन भिडत असत. सात लाख खेड्यांचा हा देश प्रामुख्याने शेतकर्यांचा आहे असे ते मनापासून मानत. शेतकर्यांच्या रोजच्या भाषेत बोलणारा, समर्पक उपमा व दृष्टांत देऊन मार्मिकपणे बोलत चार चार तास श्रोत्यांना एका जागीच खिळवून ठेवणारा, शेतकर्यांच्या दृष्टीने असा वक्ता महाराष्ट्रात तरी दुसरा झाला नाही! क्रांतिसिंह ही सार्थ उपाधी नानांना साहित्यप्रभू व फर्डे तडफदार वक्ते, महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक आचार्य अत्रे यांनी सगौरव बहाल केली होती. आजच्या महाराष्ट्राला या क्रांतिसिंहाची डरकाळी म्हणजे प्रत्यक्ष भाषणाची शैली कशी होती ते या पुस्तकातून वाचावयास मिळणार आहे.
ISBN No. | :32618 |
Author | :Shivaji Sawant |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |