NaN
/
of
-Infinity
akshardhara
Kasturba Shalaka Tejachi (कस्तुरबा शलाका तेजाची)
Kasturba Shalaka Tejachi (कस्तुरबा शलाका तेजाची)
Regular price
Rs.175.50
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.175.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अरुण गांधी यांच्या या पुस्तकात कस्तुरबा विस्ताराने समजतात, तसेच महात्मा गांधी देखील उलगडत गेले आहेत. गांधीजींशी वेळप्रसंगी वाद घालणार्या, त्यांच्यावर कमालीची निष्ठा असलेल्या कस्तुरबा येथे भेटतात. अहिंसेमागील मुख्य प्रेरणा कस्तुरबा याच होत्या, हा अरुण गांधी यांचा निष्कर्ष पटतो. या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे.
ISBN No. | :8186184737 |
Author | :Arun Gandhi |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Ashok Jain |
Binding | :Paperback |
Pages | :304 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2008 |