Skip to product information
1 of 2

akshardhara

Thoral Raj Sangun Gel (थोरलं राजं सांगून गेलं)

Thoral Raj Sangun Gel (थोरलं राजं सांगून गेलं)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधा-यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऎतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. अबालवृध्दांच्या आवडणा-या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथाद्वारे केली आहे.

ISBN No. :33306
Author :Ninad Bedekar
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :832
Language :Marathi
Edition :2nd/2016 - 1st/2001
View full details