Skip to product information
1 of 2

Gracechi Kavita (ग्रेसची कविता )

Gracechi Kavita (ग्रेसची कविता )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकामधे त्यांनी सांस्कृतिक व्यवहारामध्ये वरच्या स्तरावर राहणार्‍या ग्रेसच्या कवितेच्या मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रेस हे कवी म्हणून मोठे असले तरी त्यांनी वापरलेला आशय, प्रतिमा, प्रतिके, सांस्कृतिक व्यवहारात फसविण्याच्या दृष्टीने दोन्ही बाज।ऊने म्हणजेच प्रकाशक आणि कवी त्यांनी कशा प्रकारे वापरला आहे याचा स्वच्छ धांडोळा म्हणजे हे पुस्तक.

ISBN No. :33408
Author :G K Ainapure
Publisher :Vijay Prakashan
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details