NaN
/
of
-Infinity
akshardhara
The Sins Of The Father 2 (द सिन्स ऑफ द फादर २)
The Sins Of The Father 2 (द सिन्स ऑफ द फादर २)
Regular price
Rs.400.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.400.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
न्यू यॉर्क १९३९. टॉम ब्रॅडशॉ याला खुनाच्या आरोपाखाली अटक होते. आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर असतो. सेफ्टन जेल्क्स हा न्यू यॉर्क मधील अत्यंत नावाजलेला वकील कोणताही मोबदला न घेता त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येतो आणि अगदी कमीत कमी शिक्षा मिळवण्याची हमी देतो. तेव्हा त्याचा हा प्रस्ताव स्वीकारण्यावाचून टॉम ब्रॅडशॉपाशी दुसरा काही पर्यायही नसतो. टॉमवर खटला चालवण्यात येऊन त्यात त्याला अपराधी ठरवण्यात येते.
View full details
ISBN No. | :9788184989205 |
Author | :Jeffrey Archer |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Leena Sohoni |
Binding | :Paperback |
Pages | :372 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2015 |