Skip to product information
1 of 2

akshardhara

Days Of Gold And Sepia (डेज ऑफ गोल्ड अ‍ॅन्ड सीपिया)

Days Of Gold And Sepia (डेज ऑफ गोल्ड अ‍ॅन्ड सीपिया)

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१८५७ सालच्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्यसमरापासून सन १९४७ मध्ये स्वातंत्र्याची पहाट उगवेपर्यंतचा अत्यंत चित्तथरारक कालखंडही यात प्रत्ययकारी पध्दतीन रेखाटला आहे. यात तर्‍हेतर्‍हेच्या मनोवेधक, धीट, कणखर मनाच्या, उत्साही व्यक्ती भेटतात व्यापारसम्राट, राजे महाराजे, गणिका, अचूक भाकित सांगणारा योगी, समुद्रावरचे चाचे, स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिश राज्यकर्ते... ही एका अनावर प्रेमाच्या अटळ शोकान्तिकेचीही कहाणी आहे. यात चित्रण आहे, एका धैर्यवान, चारित्र्यवान माणसाच; त्याच्या अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्वाच, विलक्षण उदार मनाच, आणि मानवसुलभ मानसिक दौर्बल्याचही थक्क करून टाकणारी लालजी लखाची विलक्षण कथा खिळवून ठेवते!

ISBN No. :33511
Author :Yasmeen Premji
Translator :Anjani Naravane
Binding :Paperback
Pages :380
Language :Marathi
Edition :2015
View full details