akshardhara
Madya Sanskruti ( मद्य संस्कृती )
Madya Sanskruti ( मद्य संस्कृती )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आजच्या धावत्या युगात खर तर चंगळवाद आणि भोगवाद यांनाच मद्य संस्कृतीने जवळ केल्यामुळे नीतिमत्ता नावाची बाबच जणू काही नष्ट होतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. अस म्हटल जात की, नीतिच्या विरुध्द वागण, लिहिण आणि बोलण ही माणसाची प्रवृत्ती आहे: पण प्रकृती उणे नीती म्हणजे म्हणजे विकृती आहे व प्रकृती अधिक नीती म्हणजे संस्कृती आहे. अगदी स्पष्टच शब्दांत सांगायचे झाल्यास, मद्यरहित जगण्यासाठी माणसाला कर्तव्याची जाणीव करून देते, ती खरी संस्कृती! डान्सबार, पब, मद्यधुंद पार्ट्या, रेव्ह पार्ट्या, चिल्लर पार्ट्या, सेक्स रॅकेट, खून, दरोडे, दहशत, दादागिरी, गुंडगिरी अशा प्रकारांमुळे आज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, नैतिक आणि मानसिक हानी होत असताना देखील मद्य संस्कृतीने गांधारीच्याच भूमिकेतून वावरायचे का?
Author | :Dr Shivajirao Thombare |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :312 |
Language | :Marathi |
Edition | :2015 |

