Ajatshatru (अजातशत्रू)
Ajatshatru (अजातशत्रू)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अनंत शंकर ओगले यांनी छत्रपती थोरले शाहूमहाराज यांच्यावर कादंबरी लिहिण्याचा जणू मोठा प्रकल्पच या कादंबरीव्दारे यशस्वी केला आहे. थोरले शाहूमहाराज हे मुत्सद्दी राजकारणी होते. ते खरे ’अजातशत्रू’ होते. त्यांच्या कारकिर्दीत मराठे रामेश्वरपासून पंजाबपर्यंत पोहोचले. जे राजपूत, शीख, जाट किंवा इतर कोणालाही नाही जमले ते कार्य शाहूमहाराजांनी करुन दाखविले.
ISBN No. | :CON0605 |
Author | :Anant Shankar Ogale |
Binding | :Paperback |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |