NaN
/
of
-Infinity
akshardhara
Patrarup Dalavi (पत्ररूप दळवी)
Patrarup Dalavi (पत्ररूप दळवी)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
श्री. कृ.ज.दिवेकर यांनी लिहिलेले ’पत्ररूप दळवी’ हे हस्तलिखित वाचले. श्री. दिवेकर यांनी दि.१६ सप्टेंबर १९९५ च्या दळवींच्या प्रथम पुण्यतिथिला ’लोकसत्ते’त ’पत्ररूप दळवी’ हा लेख लिहून त्यांच्या स्मृतीला शब्दांजली वाहिली. त्याच लेखात त्यांनी दळवींना त्यांचे स्नेही व चहाते यांच्याकडून आलेली पत्रे, तसेच दळवींनी त्यांची मित्रमंडळी व वाचक यांना लिहिलेली पत्रे पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. हे एक मोठे आव्हानच होते. पण बरेच परिश्रम घेऊन त्यांनी आपला संकल्प सिध्दीस नेला आहे. हस्तलिखित वाचून मला समाधान वाटले. मी आभारी आहे. दळवींवर लोभ असणारे सर्वजण ’पत्ररूप दळवी’ या ग्रंथाचे स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
--उमा जयवंत दळवी
View full details
ISBN No. | :33724 |
Author | :K J Divekar |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :220 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2015 - 1st/12001 |