akshardhara
Mantra Aarogyacha (मंत्र आरोग्याचा )
Mantra Aarogyacha (मंत्र आरोग्याचा )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’मंत्र आरोग्याचा’ हा केवळ काही लेखांचा संग्रह नाही. त्यात आयुर्वेदाची दॄष्टी आहे, भाषेचे रसाळपण आहे, जीवनातील प्रवाहीपण आहे आणि जगण्याची सम्यकता आहे. त्यामुळेच हे लेख म्हणजे परिपूर्ण ’आरोग्य संदेश’च आहेत. निरामय जीवन जगण्यासाठीची ती मंत्राक्षरेच आहेत. स्वत: डॉ. श्री बालाजी तांबे हे आधुनिकता व परंपरा यांचा मूर्तिमंत मिलाफ आहेत. त्यांच्या सर्व लेखनातून ही नव्या-जुन्याची सांगड आढळते. प्राचीन तत्त्वज्ञान शब्दजंजाळात न अडकवता किंवा आहे तसे पुढयात न मांडता त्यावर कालसुसंगत संस्कार करून, आधुनिकतेच्या मंत्रांत गुंफून तो विषय ते वाचकांपुढे व श्रोत्यांपुढे ठेवतात. म्हणूनच वाचक व श्रोते त्यांया लेखन व वाणीमुळे मंत्रमुग्ध होतात. त्यांनी केलेले आयुर्वेदाबद्दलचे विवेचन आज महाराष्ट्रातील व देश-विदेशातील सर्व वयोगटांतल्या वाचकांनी आपलेसे केले आहे. म्हणूनच हे लेख म्हणजे सुफल, समाधानी स्वस्थ व सुखी आयुष्याकडचे प्रस्थान आहे.
ISBN No. | :33830 |
Author | :Dr Balaji Tambe |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :2012/11 - 1st/2007 |