Shilalekhanchya Vishwat (शिलालेखाच्या विश्वात)
Shilalekhanchya Vishwat (शिलालेखाच्या विश्वात)
Regular price
Rs.810.00
Regular price
Rs.900.00
Sale price
Rs.810.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ताजमहाल, गोलघुमट, इब्राहिम रोजा यांच्यासारख्या भव्य दिव्य वास्तू उभारल्या नाहीत हे मान्य आहे, पण मंदिरे, विहिरी,घट, संतम्हंतांच्या समाध्या, गावाच्या वेशी, गढ्या, मठ वगैरे लोकोपयोगी कामे करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली ही महत्वाची गोष्ट शिलालेखावरुन स्पष्ट होते. शिलालेखामधून इतिहास बाहेर येतो. हे पुस्तक आय.पी.एस.सी व यु.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल.
View full details
ISBN No. | :33909 |
Author | :Mahesh Tendulkar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :365 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2012 - 1st/2011 |