Skip to product information
1 of 2

akshardhara

Avati - Bhavati (अवती - भवती)

Avati - Bhavati (अवती - भवती)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

भोवतालच्या समाजजीवनात घडणार्या घटनांचे निरीक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष काढण्याची कथा लेखिकेची चिकित्सक दृष्टी या संग्रहात दिसून येते. अर्थात् त्यांचे कथा-विषय प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित आहेत. ‘पहाट’ या शीर्षकाची कथा आई वडील आपल्या मुलांवर परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी किती असह्य दडपण आणतात व त्यातून आत्महत्येच्या टोकापर्यंत क्षितीजसारखा विद्यार्थी जातो पण याच आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनुभवातून विद्यर्थी दशेत गेलेला गणेश जेव्हा शिक्षक बनतो तेव्हा तोच क्षितीजला त्या दुर्देवी निर्णयापासून परावृत करण्यात यशस्वी होतो.
ISBN No. :34140
Author :Vijaya Chinchure
Publisher :Sangat Prakashan
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details