Muktachhand (मुक्तछंद)
Muktachhand (मुक्तछंद)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
... ज्या घरात ग्रंथसंस्कृती नाही; ते घर कितीही श्रीमंत असो, त्या घरातली माणसे कितीही पदवीधर असोत, तेथे अंतर्यामाची शांती नाही. कारण अपार करुणा, सुसंवाद, नातेसंबंधातील जिव्हाळा, पालक आणि मुले यांच्यातील वात्सल्य हे ग्रंथसंस्कृतीचे ‘देणे’ असते. हे देणे आपोआप मिळत नाही, ते लाभावे म्हणूनही साधना करावी लागते; ती साधना एकेकट्याची तर असतेच, पण सार्या घराचीही असते. प्रकाश तर हवा; पण ‘ग्रंथ’ तर नको; असा वेडेपणा, शहाणी वाटणारी माणसेही करू लागली आहेत.
ISBN No. | :3416 |
Author | :Pravin Davane |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |