1
/
of
2
akshardhara
Bairagpada (बैरागपाडा)
Bairagpada (बैरागपाडा)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दीड शतकापूर्वी पारख्यांनी इथं बैराग्यांचा जो संहार केला होता त्यात काही कडवे मांत्रिक होते. त्यांच्या आत्म्यांना कधीच शांती मिळालेली नाही; ते कधीच मुक्त झाले नाहीत. आपण त्यांना या अभिचारानं जागवून आपल्या अंकित करवून घेणार! आणि एकदा का ते त्यांच्या विद्येसह आपले अंकित झाले, की मग आपण कुणालाही आपल्या तालावर, आपल्याला हवं तसं नाचायला लावू. हा बैरागपाडा मग आपल्या साम्राज्याची राजधानी होईल.
| ISBN No. | :34194 |
| Author | :Yashwant Ranjankar |
| Publisher | :Shalini Books |
| Binding | :Paperback |
| Pages | :204 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2015 |
