Nutan Asen Mi Nasen Mi (नुतन असेन मी. नसेन मी)
Nutan Asen Mi Nasen Mi (नुतन असेन मी. नसेन मी)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
समर्थ कुटूंबाच्या चार पिढयांशी माझी ओळख. तरीही, माझे खरे भावबंध जुळले, ते नुतनशी ! तिच्या आयुष्यातील शेवटची सहा - सात वर्ष आम्ही सतत एकत्र होतो. मुलाखतीच्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि पुढे दाट मैत्रीही झाली. नूतनची विविध रूपं मला जवळून अनुभवायला मिळाली. ती एक महान अभिनेत्री तर होतीच, पण माणूस म्हणून किती मोठी होती, हेही लोकांपर्यंत पोहोचवावंसं वाटलं आणि त्यातून आकाराला आलं नूतनं असेन मी... नसेन मी.. !
ISBN No. | :34656 |
Author | :Lalita Tamhane |
Publisher | :Dimple Publication |
Binding | :Paperback |
Pages | :284 |
Language | :Marathi |
Edition | :4th/2016 - 1st/2009 |