1
/
of
2
akshardhara
Jatisansthecha Itihas (जातिसंस्थेचा इतिहास)
Jatisansthecha Itihas (जातिसंस्थेचा इतिहास)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
संजय सोनवणी यांनी समाजाच्या विकास प्रवाहातील मानवी संस्कृतीच्या उदयाचा सम्यक् आलेख त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेच्या बळावर पेलायचा प्रयत्न केलाय. जातिसंस्थेचा इतिहास मांडणे सोपे नाहीच, पण वर्तमानकाळातील वास्तव संदर्भ पचवूनही त्यांच्या प्रभावापासून मुक्त राहून सोनवणी यांनी स्वत:ची वाटस्वत: शोधलीय, अर्थात त्यांच्या या मांडणीला पूर्वसुरीचे काही आधार त्यांनी स्वीकारलेत पण तरीही त्यांच्या अभ्यासाचा व बुध्दिवादी मांडणीचा आवाका स्तिमित करणाराच.
| Publisher | :Prajakt Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :217 |
| Language | :Marathi |
| Edition | :2nd/2016 - 1st/2014 |
