Skip to product information
1 of 2

akshardhara

Sharyati Spardha Khel (शर्यती स्पर्धा खेळ)

Sharyati Spardha Khel (शर्यती स्पर्धा खेळ)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणूस स्पर्धाप्रिय आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्पर्धकांची धडपड चाललेली असते. प्रभुतव गाजविण्यासाठी कौशल्यांची आवश्यकता असते. आणि कौशल्ये ही खेळाच्या, स्पर्धेच्या नियमांच्या चौकटीतच वृध्दिंगत होत असतात. कौशल्ये आतमसात करण्यासाठी खेळाडूना आणि खेळांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांना खेळांच्या अद्ययावत नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. नियमांची माहिती नसल्याने खेळाडू स्पर्धेत अपयशी ठरल्याची किंवा स्पर्धेचा बोजवारा उडाल्याची उदाहरणे आहेत.
ISBN No. :9788177664690
Author :A P Kharat
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :216
Language :Marathi
Edition :10th/2016 - 1st/1984
View full details