Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahatma Gandhinchi Vicharsrushti (महात्मा गांधींची विचारसृष्टी)

Mahatma Gandhinchi Vicharsrushti (महात्मा गांधींची विचारसृष्टी)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 136

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

गांधीविचाराची क्रांतीकारी परिवर्तनशी नाळ जोडली गेली नाही. गांधीजींना राजश्रयी वनवण्यात गांधीवादयांनी तर भांडवलदारांचे हस्तक म्हणवण्यात डाव्यांनी धन्यता मानली. काही आंबेडकरवादी प्रवाहांनी गांधीना जातिव्यवस्था समर्थक / मनुवादी म्हणत भांडवलशाही व हिंदुत्ववाद यांच्याऐवजी गांधीवादालाच शत्रू क्रमांक एक मानले. परिणामी, गांधी व त्यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर सुरू झाला. त्या प्रक्रियेत गांधीजींच्या विचारातील अनेक महत्वाचे पैलू अलक्षित राहिले. त्यातील काही पैलुंचा आजच्या दृष्टिकोनातून केलेला साधक - बाधक विचार या पुस्तकात आहे

ISBN No. :35035
Author :Yashwant Sumant
Publisher :Sadhana Prakashan
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :Latest
View full details