NaN
/
of
-Infinity
akshardhara
Vata Majhya Tujhya (वाटा माझ्या तुझ्या)
Vata Majhya Tujhya (वाटा माझ्या तुझ्या)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 111
Edition: Latest
Binding: Peparback
Language:Marathi
Translator:
युवकांच्या मनाला भेडसावणार्या काही प्रश्नांची उत्तरे, राष्ट्रवाद, लोकशाही, जात, धर्म, संस्कृती, समता, समाजवाद, सांप्रदायिकता अशा अनेक अमूर्त संकल्पना नरहर कुरुंदकर यांनी या पुस्तकात अत्यंत मनोरम आणि सुबोध विवेचनशैलीत समजावून सांगितल्या आहेत. कोणताही विचार आंधळेपणाने स्विकारू नये, विचारांची परखडपणे चिकित्सा करून बुद्धीला पटल्यानंतरच तो विचार सर्वांना निर्भयपणे स्वीकारला पाहिजे, या प्रक्रियेतून समाज आधुनिक बनविण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा कुरुंदकरांचा विश्वास या पुस्तकात त्यांनी आग्रहपूर्वक मांडला आहे.
Author | :Narahar Kurundkar |
Publisher | :Deshmukh & Co Publishers Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :111 |
Language | :Marathi |
Edition | :3rd |