Skip to product information
1 of 2

akshardhara

Aasawari (आसावरी)

Aasawari (आसावरी)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

असावरी ही प्रेमकहाणी. शिरी फरहाद, लैला मजनू पध्दतीची वर्षानुवर्षे चालत आलेली. एकच मार्गावरून जाणारी ही एक शोकान्तिका. कादंबरीची नायिका असावरी एक नृत्यगान, कुशल अती रूपवान कलावती. आईविना वाढलेली. पण पित्यानं दोघांची माया दिली असावरीचे पिताजी बद्रिप्रसाद किशनगडच्या प्रतापसिंह राजांच्या दरबारी उत्कृष्ट सतारवादक म्हणून मान्यता पावलेले. लहाणपणापासुनच तिला ते घडवत होते.
ISBN No. :9789352584802
Author :Pra Dhananjay Kolhe
Publisher :Gunish Prakashan Pune
Binding :Paperback
Pages :176
Language :Marathi
Edition :2nd/2016 -1st/1980
View full details