Skip to product information
1 of 2

akshardhara

Atarapi (अतरापी)

Atarapi (अतरापी)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : Dhruv Bhatt

Publisher : Mehta Publishing House
Pages 146
Edition Latest
Binding
Paperback
Language
Marathi
Translator
Sushma Shaligram

तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी.

ISBN No. :35413
Author :Dhruv Bhatt
Publisher :Mehta Publishing House
Translator :Sushma Shaligram
Binding :Paperback
Pages :146
Language :Marathi
Edition :Latest
View full details