Skip to product information
1 of 2

akshardhara

Smrutigandh (स्मृतिगंध)

Smrutigandh (स्मृतिगंध)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

आपल्या आजोळाबद्दल, ज्यात तिथली माणसं, निसर्ग वातावरण हयाची वर्णनं तेथील विलक्षण शब्दकळेसह मधुकर आरकडे उभी करतात. तिथली सुख:दुखं मांडतात. एक निरीक्षण पहा पावसां उघडीप दिल्यावर ओला, हिरवा, समृध्द शिवार डोळयात मावत नसे. झाडावेलीवरची कल्पनातीत रंगसंगतीनं नटलेली सुरवंटं आणि नाव गावं माहीत नसलेले शेता बांधावरचे अनगणित जीव जीवाणू निरखण्यात आणि अनोळखी पान फुलं पारखण्यात जीव रमून जात असे.
ISBN No. :35474
Author :Madhukar Aarkade
Publisher :Dimple Publication
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :1sr/2016
View full details