Skip to product information
1 of 2

akshardhara

Mantochya Nivadak Katha (मंटोच्या निवडक कथा )

Mantochya Nivadak Katha (मंटोच्या निवडक कथा )

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीच्या भयानक अनुभवावर मंटोने टोवा टेकसिंह, टिटवाल का कुत्ता, यजिद, खोल दो, शरिफन सारख्या अविस्मर्णीय व ह्रुदय पिळवटून टाकणार्‍या कथा लिहिल्या. गंध, शुशिया, थंड मासाचा गोळा अशा काही कथांची पृष्ठभूमी सेक्स आहे. परंतु मंटोने सेक्सचे चित्रण करताना या कथा अश्लिल होऊ दिल्या नाहीत.एखादं पात्र, एखादी घटना संवेदनशील मंटोला चलबिचल करायची आणी मंटोच्या कथेत त्याचं प्रतिबिंब दिसू लागायचे

ISBN No. :35710
Author :Saadat Hasan Manto
Publisher :Vijay Prakashan
Translator :Vasudha Sahastrabuddhe Dr.
Binding :Paperback
Pages :451
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details