Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahatma Basaveshwar (महात्मा बसवेश्वर)

Mahatma Basaveshwar (महात्मा बसवेश्वर)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बसवेश्वरांचे विचार आपल्याला नवा मार्ग दाखविण्यास समर्थ आहेत. समाज एकसंध आणि एकदिल करण्यासाठी समता, ममता आणि वैचारिक चर्चेतील खुलेपणा आपल्याला स्वीकारावा लागेल. लोकशाही केवळ शब्दांमध्ये न राहता तिला प्रत्यक्ष आकार द्यावा लागेल. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक, भाषिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारे होणारे शोषण थांबवावे लागेल. पिळवणूक करणार्यांाना ते कितीही उच्चपदस्थ असले तरी वठणीवर आणावे लागेल. त्यासाठी बसवेश्वरांनी प्रतिपादन केलेली व्यक्तीची प्रतिष्ठा, श्रमाची प्रतिष्ठा, सर्वांमध्ये समानता, उदार बुद्धीने वैचारिक देवाणघेवाण करणे आदि मूल्ये मनापासून स्वीकारावी लागतील.

ISBN No. :35743
Author :Subhash Deshpande
Publisher :Janashakti Vachak Chalval
Binding :Paperback
Pages :383
Language :Marathi
Edition :1st/2015
View full details