Skip to product information
1 of 2

akshardhara

Manach Pan (मानाच पान)

Manach Pan (मानाच पान)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

बंदरात पकडलेल्या कोळंबीच विजय चव्हाणच्या मावशीन बनवलेल कालवण दिलीप प्रभावळकर चवीन खातात इथपासून पटकथा संवादलेखक सलीम खान करंजी आणि पुरणपोळी चवीन खातात हे कळले.शाकाहारी थाळी जेवणच पसंत करणार्‍या सुबोध भावेला पॅटीस आणि गुलाबजाम खाल्लाशिवाय चैनच पडत नाही हे समजले. सुशिलकुमार शिंदेंना कुस्करलेली शिळी भाकरी खर्ड्यासह खाण्यात मजा येते तर महेंद्र कपूर अमृतसरची केसर पेढे घातलेली लस्सी सोळा ग्लास पिऊ शकतात हा विक्रम उमजला.आरती अंकलीकरला ताज्या भाज्यांच्या गंधान सर्वात मूड लागतो तर चित्रकार सुभाष अवचट स्वयंपाकघराला एक कॅरेक्टर समजून खाण हा चित्राचाच विषय समजतात चवदार मंडळींच्या चविष्य़ खाण्याचे चोचले मांडणार हे मानाच पान
Author :Sudheer Gadgil
Publisher :Chaprak Prakashan
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :2016
View full details