Skip to product information
1 of 2

akshardhara

Pratiksha Mantochi-(प्रतिक्षा मंटोची)

Pratiksha Mantochi-(प्रतिक्षा मंटोची)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एखाद्या लेखकाचं साहित्य समजून घेण्यासाठी त्या लेखकाचा ऐतिहासिक,भौगोलिक,सामाजिक,राजनैतिक,सांस्कृतिक परिवेश तसेच त्याची कौटुंबिक,आर्थिक,मानसिक स्थिती समजून घ्यायला हवी.कारण त्याच्या लेखनावर त्याचा प्रभाव जाणवतो.यातून अनेक घटनांचे संदर्भ समजतात.रचना उलगडतातअधिक अर्थपूर्ण वाटतात.परंतु त्यासाठी विश्र्वसनीय माहिती मिळवायला हवी.वाचकांच्या मनात अनेक प्रश्र्न,शंका खदखदत असतात.त्यांच्या शंकाचे जर निरसन केले गेले तर त्या साहित्याचा आणि साहित्यकाराचा वाचकांकडून योग्य सन्मान केला जातो.शंका निरसनासाठी संवाद हे उत्तम माध्यम आहे.हे पुस्तक त्याचे उत्तम उदाहरण असू शकते.

ISBN No. :35871
Author :Dr Narendra Mohan
Publisher :Vijay Prakashan
Translator :Dr.Vasudha Sahastrabudhhe
Binding :Paperback
Pages :146
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details