Skip to product information
1 of 2

akshardhara

Vidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)

Vidrohi Anubandh (विद्रोही अनुबंध)

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विद्रोही अनुबंध : काही विद्वान जसे आंबेडकरवादी आहेत तसे मार्क्सवादी, गांधीवादी, विवेकानंदवादी, फुलेवादी, आगरकरवादी, रॉयवादी असे विविध वादांना शरण गेलेले असंख्य विचारवंत आहेत. या विचारवंतांची प्रकृती चिंतनशील आणि सत्याशी प्रमाणिक असली पाहिजे. विद्रोही प्रवाहातील कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि त्यांचा त्याग गौरवास्पद आहे. प्रस्थापितांच्या व्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी विद्रोहाची आवश्यकता व उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
Author :Dr Shripal Sabnis
Publisher :Top Publication
Binding :Paperback
Pages :256
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details