1
/
of
2
akshardhara
Mahananda (महानंदा)
Mahananda (महानंदा)
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
महानंदा! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागातल्या देवळाभोवती देवदासीची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनात जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हु्रहुर लावणारी प्रेमकथा! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपणा नाही. तरल भाव आहेत, पण भावविवशतता नाही.
ISBN No. | :3635 |
Author | :Jayavant Dalavi |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :106 |
Language | :Marathi |
Edition | :10th/2017 - 1st/1970 |
Share

