NaN
/
of
-Infinity
akshardhara
Me Ek Swapn Pahila (मी एक स्वप्न पाहिलं!)
Me Ek Swapn Pahila (मी एक स्वप्न पाहिलं!)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दीपस्तंभकडून त्याचे ’मी एक स्वप्न पाहिलं! हे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे. त्याला मनापासून शुभेच्छा. जिद्द, चिकाटी, परिश्रम या शब्दांचा अर्थ लाखो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राजेन्द्रच्या जीवनप्रवासातून कळेल. आदिवासी तसेच ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेला न्यूनगंड जाऊन या पुस्तकामध्ये त्यांना आत्मविश्वास व प्रेरणा मिळेल. तळागाळातून असे मेहनती व प्रामाणिक तरुण विविध क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी पोहोचले, तर ख-या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल. - डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे.
Publisher | :Deepastambh Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2013 |