Skip to product information
1 of 1

akshardhara

Yashawant Vha (यशवंत व्हा)

Yashawant Vha (यशवंत व्हा)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे.

ISBN No. :9788174346612
Author :Dr Arun Hatavalane
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :139
Language :Marathi
Edition :28th/2016 - 1st/1992
View full details