Skip to product information
1 of 2

akshardhara

Kokanatalya Adavata (कोकणातल्या आडवाटा)

Kokanatalya Adavata (कोकणातल्या आडवाटा)

Regular price Rs.121.50
Regular price Rs.135.00 Sale price Rs.121.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खर तर कोकण हे आजच्या भाषेत सांगायच झाल तर एटीएम कोकण आहे. एटीएम म्हणजे ऑल टाईम मस्त. इथ भरभरून वाहणार्‍या नद्या आहेत. खाड्या आहेत, किल्ले आहेत आणि सोबतीला धीरगंभीरपणे गर्जना करणारा सागर आहे इथल्या आंब्या फणसांचा मे चा उन्हाळाही मस्त आणि इथली थंडीही मस्त. इथला पाऊस मस्तच पाऊस धुवाधार कोसळू लागला, नदीनाले गर्जू लागले आणि डोंगरकड्यांवरचे धबधबे बरसू लागले की ढग अंगावर झेलीत सह्याद्रीच्या रांगातून मनसोक्त भटकाव. सह्याद्री हिरवी शाल पांघरून आणि गळ्यात शुभ्र धबधब्यांच्या माळा घालून तुमच स्वागत करायला उत्सुक असतो.

ISBN No. :36483
Binding :Paperback
Pages :111
Language :Marathi
Edition :2016
View full details